Bhopal Muslims Protest : भोपाळ (मध्यप्रदेश) येथे मध्यरात्री मुसलमानांकडून कथित धार्मिक भावना दुखावल्यावरून हिंसक आंदोलन
हिंदूंच्या तरुणींना मुसलमानांकडून फूस लावून, आमीष दाखवून आणि फसवणूक करून पळवून नेल्यावर हिंदूंकडून कधी असे आंदोलन केले जात का ? मात्र हिंदूंनी तरुणीला सोडवल्यावर कांगावखोर मुसलमान अशा प्रकारे जनतेला वेठीस धरतात !