Stone Pelting ‘Vande Bharat’ : छत्तीसगडच्या महासमुंदमध्ये ‘वन्दे भारत ट्रेन’वर दगडफेक : ५ आरोपींना अटक
राष्ट्रीय संपत्तीची हानी करणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने कठोर कायदा केला पाहिजे !
राष्ट्रीय संपत्तीची हानी करणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने कठोर कायदा केला पाहिजे !
त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांच्या न्यायायलीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
हिंदूंच्या देवतेच्या विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण होत असतांना पोलीस हिंदूंचे रक्षण न करता शेपूट घालत असल्याने जर हिंदू हे राज्यघटनेने स्वसंरक्षणाच्या दिलेल्या अधिकाराचा वापर करू लागले, तर त्यात चूक ते काय ?
हिंदू अल्पसंख्य असोत कि बहुसंख्य, त्यांची मार खायचीच पात्रता राहिली आहे कि काय ? बांगलादेशात ते मारले जात आहेत आणि भारतातही त्यांच्यावर सातत्याने आक्रमणे होत आहेत. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !
राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकाचे कृत्य करण्याचे जिहाद्यांचे धाडस कसे होते ? पोलिसांनी संबंधितांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
नाशिक येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदच्या काळात दुकाने बंद करण्यावरून दोन गटांत वाद झाला होता. त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले. या प्रकरणी पोलिसांनी ३०० जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत.
‘बांगलादेशातील हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात हिंदुबहूल भारतातही काही बोलायचे नाही आणि बोललात, तर दंगली घडवू’, अशा वृत्तीचे धर्मांध मुसलमान ! अशा बांगलादेशीप्रेमींची जागा कायमस्वरूपी कारागृहातच असायला हवी !
मनसैनिकांनी त्यांचा फलक फाडला. रस्त्यावर बांगड्यांचा खच पडला होता. ‘क्रियेची प्रतिक्रिया होते’, अशी प्रतिक्रिया या संदर्भात मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिली.
एका ठिकाणी धर्मबांधवांवर काही कथित आक्रमण झाल्यावर दुसर्या ठिकाणचे धर्मांध लगेच त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोर्चे वगैरे काढतात ! किती हिंदू त्यांच्या धर्मबांधवांवरील आघातांच्या विरोधात संघटित होतात ?
या घटनेत दोन्ही बाजूंच्या महिलांसह अनेक जण घायाळ झाले.