बुद्धीवादी केवळ हिंदूनांच उपदेशाचे डोस पाजतात ! – कर्नाटकचे गृहमंत्री
कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितले की, धर्मनिरपेक्षतेवर हिंदूनांच उपदेशाचे डोस पाजणार्या बुद्धीवाद्यांनी राज्य घटनेचा आदर न करणार्यांना शिक्षित केले पाहिजे आणि हिजाबविषयी कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदर केला पाहिजे.