काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचे सरकार असतांना त्यांनी हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणार्यांपैकी किती जणांवर कारवाई करून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले ? पलायन केलेल्या किती हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन केले ? काश्मीरमधील धर्मांध हे ‘धर्मनिरपेक्ष’ नसून ते धर्मांध वृत्तीचे असल्याने अजूनही हिंदू काश्मीरमध्ये राहू शकत नाहीत. याविषयी अब्दुल्ला का बोलत नाहीत ? – संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – भारत धर्मांध होत चालला आहे का ?, हा प्रश्न आहे. आधी देश धर्मनिरपेक्ष होता. सध्याचे सरकार देशाला धर्मांध बनवत असून लोकांमध्ये फूट पाडत आहे, असे फुकाचे विधान जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. ‘काश्मीरमधील स्थिती ज्वालामुखीसारखी असून तेथे कधीही स्फोट होऊ शकतो. या स्फोटाचा संपूर्ण देशावर परिणाम होणार असून त्यातून कुणीच वाचणार नाही’, असा दावाही त्यांनी या वेळी केला.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’