कर्नाटकातील हिजाब आणि हलाल वाद !

बेंगळुरू – कर्नाटकातील हिजाब आणि हलाल वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी सांगितले की, धर्मनिरपेक्षतेवर हिंदूनांच उपदेशाचे डोस पाजणार्या बुद्धीवाद्यांनी राज्य घटनेचा आदर न करणार्यांना शिक्षित केले पाहिजे आणि हिजाबविषयी कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदर केला पाहिजे. तथापि बुुद्धीवादी केवळ हिंदूनांच उपदेशाचे डोस पाजतात, अशी प्रतिक्रिया ज्ञानेंद्र यांनी केली. हिजाबबंदी वैध ठरवण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाच्या निषेधार्थ धर्मांधांच्या एका गटाने ‘कर्नाटक बंद’ची हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेंद्र यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !