दिखाऊपणाची धर्मनिरपेक्षता भारताला नष्ट करू शकते ! – केरळमधील बिशप जोसेफ कल्लारंगट

एका बिशपला जे कळते, ते तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना का कळत नाही ?

धर्मनिरपेक्षतेची माळा जपणार्‍या हिंदूंना जागृत करणे आवश्यक आहे ! – मदन गुप्ता, संस्थापक अध्यक्ष, ऋषिजीवन समाज

धर्मांधांचे ध्येय तेव्हाही स्पष्ट होते आणि आजही स्पष्ट आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेची माळा जपणार्‍या आणि ‘हिंदू-मुसलमान भाई-भाई’ म्हणणार्‍या हिंदूंना जागृत करणे आवश्यक आहे.

धर्म आणि शास्त्र !

हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापन करणे हाच सध्याचा ‘धर्म’ मानून त्यासाठी कृती करणे आवश्यक आहे. तीच त्यांची साधना ठरणार आहे.

कामावर असतांना दाढी ठेवण्याची मागणी करणार्‍या मुसलमान पोलिसाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !

एरव्ही भारताला धर्मनिरपेक्ष देश असल्याचे सांगत हिंदूंना विरोध करणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी अशा पोलिसांच्या विरोधात का बोलत नाहीत ?

भारत धर्मनिरपेक्ष का नको ?

जगातील सर्वच्या सर्व राष्ट्रे धर्माधिष्ठित असतांना केवळ भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र ठेवण्यामागे बहुसंख्य हिंदूंचे ‘हिंदु राष्ट्र’ होऊ न देता हिंदूंचे दमन करणे हाच कुटील हेतू असल्याचे स्पष्ट होते.

Facebook सारख्या हिंदुद्वेषी माध्यमांना देशातून हद्दपार करायला हवे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

भारतात फेसबूक, व्हॉट्सॲप आणि ट्विटर यांचा मनमानी कारभार चालू आहे. ही सामाजिक माध्यमे देशात उपयोगात आणली जात असतांना त्यांनी भारताचे कायदे आणि राज्यघटना यांचा मान राखला पाहिजे; पण तसे होतांना दिसून येत नाही.

‘प्यू’ नावाचा सोनार !

‘सोनाराने कान टोचावे लागतात’ या उक्तीनुसार आतातरी भारतविरोधी गरळओक करणारी मंडळी ‘प्यू’ नावाच्या सोनाराच्या बोलण्यातून अंतर्मुख होतील का ? हा प्रश्न आहे.

खोट्या निधर्मीपणाला बळी न पडता घटनात्मक मार्गाने हिंदु राष्ट्राची मागणी करा !

‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घटना निर्माण झाली त्या वेळी नव्हता, तर इंदिरा गांधी यांनी तो वर्ष १९७६ मध्ये घुसवला. त्यामुळे तो जसा घुसवला तसा तो काढताही येऊ शकतो !

‘सेक्युलॅरिझम’ची भयानक उदाहरणे !

आंध्रप्रदेशचे ख्रिस्ती मुख्यमंत्री रेड्डी यांनी तिरुमला तिरुपती मंदिर विकण्याचा निर्णय घेतला आहे. एक ख्रिस्ती व्यक्ती हा निर्णय कसा घेऊ शकते ?

महापुरुषांचा राष्ट्रविचार !

छत्रपती शिवरायांनी स्थापिलेले ‘हिंदवी स्वराज्य’ म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र’ विस्मृतीत नेऊन त्याला ‘धर्मनिरपेक्ष राज्या’च्या नावाखाली ‘हिरवा रंग’ फासण्याचा खटाटोप केला जात आहे.