Prayagraj Kumbh Parva 2025 : धर्म नष्ट करणार्यांच्या विरोधात धर्मरक्षणासाठी शस्त्राचा उपयोग अनिवार्य ! – स्वामी अनंतानंद सरस्वती
आज हिंदूंमध्ये जागृती करणे अत्यावश्यक झाले आहे. आखाड्याकडूनही जागृतीचेच कार्य केले जात आहे. केवळ ज्ञानाने नव्हे, तर जिथे धर्मरक्षणासाठी शस्त्र वापरणे अनिवार्य होईल, कुणी विधर्मी, आक्रमणकर्ता अनिष्ट करू इच्छित असेल, तिथे शस्त्राचा उपयोग अनिवार्यच असेल.