सर्व ठिकाणचे गुन्हे एकत्र करून खटला चालवा ! – जितेंद्र आव्हाड यांची मागणी

प्रभु श्रीराम शाकाहारी नव्हते, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यात विविध ठिकाणी ७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

संपादकीय :आंतरराष्ट्रीय हिंदु विरोध !

विदेशी प्रसारमाध्यमांनी लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याविषयी वर्णनात्मक बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.या विदेशी प्रसारमाध्यमांचा हिंदुद्वेष आणि भारतद्वेष स्पष्टपणे लक्षात येतो.

खोट्या आरोपाखाली अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना भोगावा लागला होता कारावास !

२ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘कारावासातील अनुभवामुळे ईश्वरावरील श्रद्धा वृद्धींगत, दुखावलेल्या अधिकार्‍यांकडून अडकवण्याचा प्रयत्न’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (उत्तरार्ध)

मुंबई उत्पादन शुल्क विभागाकडून बारमालकांची वकिली !

समाजात ही नावे हिंदूंच्या देवतांची म्हणून पाहिली जातात. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने असोसिएशनने दिलेल्या पत्रांची शासनाकडे वकिली न करता शासन आदेशावर कार्यवाही करून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा सन्मान करावा.

उत्सवांमुळे जलप्रदूषण कि केवळ एक अपप्रचार ?

‘गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते’, असे सांगून कांगावा करणारे कथित पर्यावरणवादी नदीमध्ये प्रदूषणकारी घनकचरा सोडला जातो तेव्हा कुठे असतात ?

India Country Of Special Concern : अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाचा अहवाल पक्षपाती !

अमेरिकेतील कृष्णवर्णीय, तसेच ‘ब्राऊन’ (भारतीय) यांच्यावर होत असलेले अन्याय-अत्याचार यांवर भारत सरकारने आयोग नेमून अमेरिकेला ‘प्रचंड चिंतेचा देश’ असे संबोधून आरसा दाखवला पाहिजे !

zakir naik : (म्हणे) ‘मंदिर किंवा चर्चमध्ये जाण्यापेक्षा आतंकवाद्यांसाठी शस्त्रे बनवणार्‍या कारखान्यात जाणे चांगले !’ – झाकीर नाईक

झाकीर नाईक पुढे म्हणाला, ‘‘मंदिर निर्माणाचे काम करणे, हे फार मोठे पाप आहे.  आपण इस्लामविना इतर कोणत्याही धार्मिक स्थळासाठी काम करू शकत नाही.ते ‘हराम’ (निषिद्ध) मानले जाईल.’’

Anti-Hindu Karnataka Congress Govt : ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात प्रबोधन करणारे ‘होर्डिंग’ लावल्याने बेळगाव पोलिसांकडून ६ हिंदु युवकांना अटक !

कर्नाटकमधील काँग्रेस शासनाचा हिंदुविरोधी कारभार !

Goa Temples Oppose NightClub Culture : ‘नाईट क्लब’ला विविध देवस्थान समित्यांचाही विरोध !

आसगाव येथील प्रस्तावित ‘नाईट क्लब’ला श्री दत्तात्रेय देवस्थान समिती, ‘औदुंबर टेंपल प्रॉपर्टी ट्रस्ट’ आणि श्री देव बारासांकलेश्वर देवस्थान यांनीही तीव्र विरोध दर्शवला आहे. अनैतिक प्रकारांना विरोध करणार्‍या देवस्थान समित्यांचे अभिनंदन !

देहलीत प्रभु श्रीरामाचे चित्र असलेल्या प्लेट्समध्ये मटण बिर्याणीची विक्री !

हिंदूबहुल भारताच्या राजधानीत हिंदूंच्या आराध्य देवतेचे अशा प्रकारे अश्‍लाघ्य  विडंबन होणे, हे हिंदूंना लज्जास्पद !