Mumbai HC On POP IDOLS : पीओपी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना न करण्याची अट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घाला !
मूर्तीकार आणि पीओपीने बनवलेल्या मूर्तींचा उपयोग करणारे यांना जरब बसेल, अशा स्वरूपाच्या दंडाची तरतूद करणे आवश्यक आहे. असे केल्याने पुढच्या वेळेपासून पीओपी मूर्तीच बनवण्यात येणार नाहीत.