देवद (पनवेल) येथील गाढी नदीत कचरा टाकू नये यासाठी जाळीचा उपाय !
नदीत कचरा टाकणे, हे नागरिकांच्या संवेदनहीन प्रवृत्तीचेच द्योतक आहे. केवळ स्वतःच्या सोयीसाठी परिसर अस्वच्छ करणार्यांना कठोरात कठोर शिक्षा हवी !
नदीत कचरा टाकणे, हे नागरिकांच्या संवेदनहीन प्रवृत्तीचेच द्योतक आहे. केवळ स्वतःच्या सोयीसाठी परिसर अस्वच्छ करणार्यांना कठोरात कठोर शिक्षा हवी !
राज्यातील प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या सूचनेनुसार वायूप्रदूषण करणारे फटाके विक्री करणे आणि वाजवणे, तसेच रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत फटाके वाजवणे यांना बंदी घालण्यात आली असून त्याचे उल्लंघन करणार्यांवर महापालिका आणि पोलीस यांचे लक्ष असेल.
‘पंजाबमधील ज्या अधिकार्यांनी कारवाई केली नाही, त्यांच्याविरुद्ध खटला चालवा. ‘३ वर्षानंतरही आमच्या आदेशांचे पालन केले जात नाही’, असे न्यायालयाने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या पंजाब सरकारने धूर मिश्रित धुक्यांचा परिणाम अल्प करण्यासाठी कृत्रिम पावसाची योजना आखली आहे, असे पंजाबच्या माहितीमंत्री अजमा बोखारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दादरसारख्या मुंबईतील मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या बाहेरील बाजारपेठेतील दुकानदार दुकानातील कचरा रात्री रस्त्यावर फेकत असल्याचा प्रकार दैनिक ‘सनातन प्रभात’मधून उघड करण्यात आला होता.
हिंदु सणांच्या वेळीच प्रदूषणाची आठवण होणारे हिंदुद्रोही ‘आप’चे सरकार !
नियमांचे उल्लंघन करणार्या आस्थापनावर कठोर कारवाई करून त्याचा उत्पादन करण्याचा परवानाच रहित केल्यास नियम पाळले जातील. नियम पाळण्यासाठी नसून उल्लंघन करण्यासाठीच बनवले असल्याची मानसिकता यामुळे ठेचली जाईल !
श्वसनसंस्थेच्या आजारांत ६ पटींनी वाढ !
प्लास्टिकच्या कचर्याचे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता सरकारने पुन्हा एकदा प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र करायला हवी !
गोकाष्ठांमध्ये कार्बनचे प्रमाण न्यून होऊन ते १० टक्क्यांवर येते. वातावरण ‘बॅक्टेरिया’मुक्त होऊन ऑक्सिजनची निर्मिती होते. अंत्यविधीनंतर राखेचे प्रमाण न्यून होते.