मोहरमच्या दिवशी दुर्गामूर्ती विसर्जन करण्यासाठी पोलिसांकडून अनुमती घ्या ! – ममता(बानो) बॅनर्जी यांचा आदेश

कोलकाता उच्च न्यायालयाने दुर्गामूर्ती विसर्जनाच्या संदर्भातील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आदेश २१ सप्टेंबर या दिवशी रहित केला. तसेच एकाच वेळी मोहरम अन् मूर्ती विसर्जन करण्याची अनुमती दिली.

मोहरम आणि मूर्ती विसर्जन यांचे मार्ग सुनिश्‍चित करण्याचा आदेश

मोहरमनंतर श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचा बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा हिंदुद्वेषी आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने २१ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीच्या वेळी रहित केला.

(म्हणे) ‘जर मूर्तीविसर्जनावर बंधन घालणे लांगूलचालन आहे, तर मी मरेपर्यंत करत रहाणार !’

जर मोहरमसाठी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जनावर बंधन घालणे हा मुसलमानांचे लांगूलचालन केल्याचा भाग असेल, तर जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत ते करत रहाणार.

दुर्गामूर्ति के विसर्जन पर रोक लगाना मुस्लिम तुष्टीकरण है, तो मैं यह मरते दम तक करती रहूंगी ! – ममता बॅनर्जी

दुर्गामूर्ति के विसर्जन पर रोक लगाना मुस्लिम तुष्टीकरण है, तो मैं यह मरते दम तक करती रहूंगी ! – ममता बॅनर्जी –  ये तो तुष्टीकरण की हद हो गयी !

ममता बॅनर्जी यांचा उद्दामपणा जाणा !

जर मोहरमसाठी दुर्गादेवी मूर्तीच्या विसर्जनावर बंधन घालणे हा मुसलमानांच्या लांगूलचालनाचा भाग असेल, तर मी जिवंत असेपर्यंत ते करत राहीन, असे विधान ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

दोन्ही धर्मियांना एकत्रित उत्सव साजरा का करू देत नाही ?

दोन्ही धर्मियांना एकत्रित उत्सव साजरा का करू देत नाही ? जर तुम्ही म्हणता की, राज्यात धार्मिक सद्भावना आहे, तर तुम्ही दोन्ही धर्मांमध्ये धार्मिक भेद का करत आहात ? त्यांना बंधूभावाने राहू द्या.

बंगालमध्ये दसर्‍याच्या कालावधीत संघ आणि विहिंप यांचा शस्त्रपूजन कार्यक्रम रोखण्याचा ममता(बानो) बॅनर्जी यांचा आदेश !

बंगालमध्ये विश्‍व हिंदु परिषदेने नवरात्रीमध्ये शस्त्रपूजनाचे कार्यक्रम करणार असल्याचे घोषित केले होते. अशा कार्यक्रमांवर रोख लावण्याचा आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना दिला आहे.

हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्यावर गदा आणणारे बंगाल सरकार बरखास्त करा आणि ममता बॅनर्जी यांना कह्यात घ्या ! – विजय पाटील

हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्यावर गदा आणणारे बंगाल सरकार बरखास्त करून ममता बॅनर्जी यांना कह्यात घेण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील यांनी शहरातील महानगरपालिकेजवळ झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केले.

(म्हणे) ‘रोहिंग्या मुसलमान आतंकवादी नाहीत, तर सामान्य व्यक्ती !’

रोहिंग्या मुसलमान आतंकवादी नाहीत, तर सामान्य व्यक्ती आहेत. केंद्र सरकारने त्यांना साहाय्य केले पाहिजे, असे आवाहन बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

ममता सरकारमुळे बंगालची पाकिस्तान होण्याच्या दिशेने वाटचाल !

पोलिसांनी हावडा येथील एका दुकानातून १४ बॉम्ब जप्त केले आहेत. १३ सप्टेंबरला येथे झालेल्या एका स्फोटात दुकानाचा मालक कमर अली गंभीररित्या घायाळ झाला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now