कंत्राटदाराला १० लाख रुपयांचा दंड !

मुंबई – अहमदाबाद-मुंबई मार्गावरील ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसमध्ये २ प्रवाशांच्या जेवणात झुरळ आढळले. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. आदित्य डिडवानिया या प्रवाशाने ‘एक्स’वर याची माहिती दिली. या घटनेची गंभीर नोंद घेत ‘आय.आर्.सी.टी.सी.’ने (भारतीय रेल्वे आहार व पर्यटन महामंडळाने) संबंधित अन्नपुरवठा करणार्या कंत्राटदाराला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला, तसेच त्याचे कंत्राट रहित करण्याची प्रक्रियाही चालू करण्यात आली आहे.
pic.twitter.com/eLznrk10TR Shocking : Insect Found In Meal Served On Vande Bharat Express Train !
— The Bharat Post (@TheBharatPost__) April 7, 2026
झुरळ आढळल्यावर इतर प्रवाशांनीही जेवण घेणे थांबवले. प्रवाशांनी संबंधित अन्नाची छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित करत रेल्वे मंत्रालयालाही ‘टॅग’ केले.
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !