हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, समविचारी संघटना आणि खडकवासला ग्रामस्थ यांचा संयुक्त उपक्रम

रंगपंचमी ८ मार्च या दिवशी सकाळी ९ पासून सायंकाळी ६.३० पर्यंत खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करण्यात येणार आहे. जलसंवर्धन आणि संस्कृतीरक्षण या उद्देशाने राबवल्या जाणार्या अभियानाचे यंदाचे हे २४ वे वर्ष आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी ८९८३३३५५१७ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ६.३०
दिनांक : ८ मार्च २०२६ वार : रविवार
| हे वाचा → खडकवासला जलाशय रक्षण मोहिमेची यशस्वी द्वितपपूर्ती ! – हिंदु जनजागृती समितीचा आदर्श उपक्रम ! |
प्राचीन हिंदु धर्माची महानता
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !