आनंदाची अनुभूती देणारा अद्भुत असा ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा सोहळा पहाणार्या पुणे येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत !
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवांना जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला.