भारताला हिंदु राष्ट्र संबोधण्यास प्रारंभ करा ! – हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे

हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती

हिंदुत्वाचा बुलंद आवाज असलेले हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन !

हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे

‘तुम्हा हिंदूंची कुंभकर्णाला लाजवेल, अशी झोप असून ती उडाली नाही, तर झोपेतच तुमचा मुडदा पडेल. ब्रिटनमध्ये मार्गारेट थॅचरबाईंनी मुसलमानांचे लाड चालू दिले नाहीत. तसे शासन आपल्याकडे हवे ! भारतात बहुसंख्य हिंदू असतांना हिंदु राष्ट्र घोषित करण्याची अनुमती कशाला मागता ? उद्यापासून हा देश हिंदु राष्ट्र असल्याचे संबोधण्यास प्रारंभ करा.’

– हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे