नेपाळला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी देशभरात मोर्चे !
नेपाळसह भारतामध्येही ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना व्हावी, यासाठी आता केंद्रातील भाजप शासनाने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !
नेपाळसह भारतामध्येही ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना व्हावी, यासाठी आता केंद्रातील भाजप शासनाने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !
हिंदुत्वनिष्ठ श्री. धोंडीराम भोपळे-गुडाळकर आणि मित्रमंडळ यांच्याकडून बसस्थानक परिसर, तसेच पंचगंगा साखर कारखान्यावरील ऊसतोडणी कामगारांना फराळ वाटप करण्यात आले.
खानापूर शहरातील एका चौकाचे ‘टिपू सुलतान चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे. या नामकरणाला भाजप, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी विरोध केला आहे. कर्नाटक सरकारने टिपू सुलतानची जयंती बंद केली असून त्याच्याशी संबंधित इतिहास अभ्यासक्रमातून काढून टाकला आहे.
श्रीराम सेनेचे प्रमुख तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांच्या गोवा प्रवेशबंदीत २ मासांनी वाढ करण्यात आली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांनी दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांच्या अहवालाच्या आधारे १० नोव्हेंबरपासून प्रवेशबंदीत वाढ केली आहे.
‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेत योग्य आणि आवश्यक ते पालट करण्यात येतील, यांविषयी ग्रामस्थांशी चर्चा करू, असे आश्वासन मालिकेचे निर्माता महेश कोठारे, लेखक विठ्ठल ठोंबरे, ‘स्टार प्रवाह’चे अधिकारी यांनी दिले.
‘‘अशा समाजसेवी संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यामुळे राज्याला कठीण परिस्थितीत कोरोना महामारीशी सामना करता आला.’’ – उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल
ध्वनीप्रदूषण करणारे भोंगे हटवण्यात यावेत, या मागणीचे निवेदन विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांना देण्यात आले.
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची नोटीस विहिंपला का द्यावी लागते ? सरकारनेच हे आरक्षण रहित करून हिंदूंना न्याय दिला पाहिजे.
राष्ट्रीय बजरंग दलाद्वारे बिलीव्हर्स ईस्टर्न चर्चच्या तिरुवल्ला मुख्यालयाजवळ निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी के.पी. योहानन यांना अटक करून त्यांची आणि या चर्चची संपूर्ण संपत्ती जप्त करण्याची मागणी करण्यात आली.
अशा गोष्टींविषयी तथाकथित धर्मनिरपेक्ष, पुरोगामी, चर्च किंवा तिच्याशी निगडित संस्था किंवा संघटना यांपैकी कुणीही तोंड उघडत नाही ! यावरून त्यांचा सर्वधर्मसमभाव किंवा धर्मनिरपेक्षता, ही बेगडी असते हे सिद्ध होते ! असे धर्मांधांच्या श्रद्धास्थानांविषयी झाले असते, तर बेंगळुरूमध्ये झाली तशी दंगल झाली असती.