रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !
आश्रमात पुष्कळ साधक आहेत. येथील सर्व साधकांना पाहून आणि काही साधकांना प्रत्यक्ष भेटून माझे मन प्रसन्न झाले.’
आश्रमात पुष्कळ साधक आहेत. येथील सर्व साधकांना पाहून आणि काही साधकांना प्रत्यक्ष भेटून माझे मन प्रसन्न झाले.’
‘सर्वांमध्ये ईश्वर आहे. अदृश्य शक्तीची दुसरी बाजू ‘ॐ’कारस्वरूप असते’, याचा मला अनुभव आला.’‘ प्रदर्शन पाहिल्यावर ‘साधना केली पाहिजे’, असे मला वाटले.’
‘मला आश्रम पहातांना दैवी चैतन्य जाणवले. साधकांचा सेवाभाव पाहून ‘आपणही अशा ईश्वरीय कामाचे सेवक व्हावे’, असे मला वाटले.’
‘हिंदु शक्तीचे संघटन होण्यासाठी आश्रमातील कार्य फार आवश्यक आहे’, असे मला वाटले.’
आश्रम पाहिल्यावर मला ‘भावी ‘हिंदु राष्ट्र’ कसे असेल ?’, याची प्रचीती आली. मला एक वेगळा उत्साह जाणवत होता. एक सकारात्मक ऊर्जा सतत माझ्या समवेत असल्याची जाणीव मला होत होती.’
दीड घंट्यामध्ये ती व्यक्ती पूर्णपणे पालटून जाते. मनामध्ये पालट होऊन ती तुमचीच होऊन जाते.’ यातून ‘आश्रम पहाण्याचे महत्त्व किती आहे !’, असे मला शिकायला मिळाले.
‘सनातनचा आश्रम पाहून मला पुष्कळ प्रसन्न वाटले. मला आश्रमात एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा मिळाली.
‘मला आश्रमात श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवले. आश्रमात जर शिबिरे आयोजित केली जात असतील, तर त्यांमध्ये सहभागी होण्यास मी इच्छुक आहे.’
‘आश्रमातील आनंददायी आणि तेजोवलयांकित वातावरणाची मला जाणीव झाली. ‘साधकांच्या चेहर्यावरील तेज’, हे माझे मुख्य आकर्षण होते.
रामनाथी (गोवा) सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर श्री. आत्माराम कानू कोयंडे यांना जाणवलेली सूत्रे