हवामान पालटाचा परिणाम !

रबात (मोरक्को) – जगातील सर्वांत कोरडे आणि ओसाड क्षेत्र समजल्या जाणार्या आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात ५० वर्षांनंतर इतका मुसळधार पाऊस पडला की, तेथील तलाव पाण्याने भरले. तज्ञांच्या मते हवामानातील पालटामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याआधी वर्ष १९७४ मध्ये ६ वर्षांच्या दुष्काळानंतर सहारा वाळवंटात पाऊस पडल्याने पूर आला होता.
Climate Change Twist! 🌪️
Rare rain floods Sahara Desert! 🌊 Filling dry lake for first time in 50 years in #Morocco ! 🇲🇦
Sand dunes transformed! 🌀
Climate change’s blessing or warning sign? 🤔
Share thoughts! 💬pic.twitter.com/fK2hm3Isfn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 14, 2024
२४ घंट्यांत १०० मिमी पाऊस !
दक्षिण-पूर्व मोरोक्कोमध्ये वर्षभर सरासरी २५० मि.मी.पेक्षा अल्प पाऊस पडतो; मात्र सप्टेंबरमध्येच सलग २ दिवसांत अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. राजधानी रबातपासून सुमारे ४५० कि.मी. दक्षिणेला असलेल्या टॅगौनित गावात २४ घंट्यांत १०० मि.मी. पाऊस पडला आहे.
संपादकीय भूमिकाहवामान पालटाचा हा चांगला परिणाम म्हणायचा कि वाईट ? |
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठ्या प्रमाणात हानी ! – Donald Trump
अमेरिकेतील ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेकडून भारतविरोधी लेख मागे !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
शहरवासियांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा ! – निमेश नायर
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !