Heavy Rain Warning : १७ सप्टेंबर या दिवशी ७ राज्यांमध्ये अतीवृष्टीची चेतावणी
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार यंदा मान्सूनमध्ये सर्वत्रच अधिक पाऊस पडूनही देशातील अनुमाने एक चतुर्थांश, म्हणजेच १८५ जिल्ह्यांमध्ये (२६ टक्के) दुष्काळी परिस्थिती आहे.