वाघेरी गावच्या सरपंचाना सरपंचपदावरून काढण्याचा कोकण विभागीय आयुक्तांचा आदेश
सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो. त्यांच्याकडूनच कामात त्रुटी रहाणे आणि अनियमितता असणे, अशा कृती होत असतील, तर गावकर्यांनी आदर्श कोणाचा घ्यायचा ?
सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो. त्यांच्याकडूनच कामात त्रुटी रहाणे आणि अनियमितता असणे, अशा कृती होत असतील, तर गावकर्यांनी आदर्श कोणाचा घ्यायचा ?
अटक होणार्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा सर्वाधिक समावेश असणे यावरूनच त्या पक्षाचे खरे स्वरूप उघड होते !
लोकहो, मतदारांना आमीष दाखवणार्यांना निवडणूक लढवण्यास आजन्म बंदी घालण्याविषयीचा कायदा करण्यासाठी सरकारकडे आग्रह धरा !
विविध मंत्र्यांवर झालेल्या घोटाळ्यांचे आरोप आणि कारवाईचे प्रकरण
हिंदु विधीज्ञ परिषदेची सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांकडे तक्रार
एकीकडे शासनाला स्वत:चे उद्योग धड चालवता येत नसल्यामुळे ते विकावे लागत आहेत. मग कोणत्या तोंडाने सरकार ‘आम्ही मंदिरांचे व्यवस्थापन करू’, असे म्हणते ?
एका पशूवैद्यकीय अधिकार्यांचे स्थानांतर झाल्यावर त्यांना कार्यमुक्त आणि पदभारमुक्त करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वर्ग १ चे पशूसंवर्धन अधिकारी संजीत धामणकर (वय ४८ वर्षे) यांनी त्यांच्याजवळ २० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
अपप्रकार करणार्यांवर गुन्हे न नोंदवणे, म्हणजे एकप्रकारे अशा अपप्रकारांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा देण्याचाच प्रकार नव्हे का ?
अधिकारी आणि खाण व्यावसायिक यांच्या संगनमतामुळे १२ कोटी रुपये दंडाची वसुली झाली नसल्याचा आरोप