राजगुरुनगर नगरपरिषद भ्रष्टाचारप्रकरणी ६ जणांवर गुन्हा नोंद
नगरपरिषदेतील कर्मचार्यांनी विविध करांपोटी जमा झालेल्या रकमेपैकी अनुमाने ७७ लाख रुपये ‘चलन’ न करता संगनमताने डल्ला मारून ते हडपल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले होते.
नगरपरिषदेतील कर्मचार्यांनी विविध करांपोटी जमा झालेल्या रकमेपैकी अनुमाने ७७ लाख रुपये ‘चलन’ न करता संगनमताने डल्ला मारून ते हडपल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले होते.
सरकारीकरण केलेल्या मंदिरांची लूट रोखण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे किती आवश्यक आहे, हेच यावरून दिसून येते. हिंदु जनजागृती समितीसह अन्य विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात विविध स्तरांवर अभियानही राबवत आहेत. हिंदु राष्ट्रात सर्व मंदिरांचा कारभार भक्तांकडे असेल !
‘मंठा (जिल्हा जालना) तालुक्यातील पांगरी बुद्रुक गावाच्या शिवारात राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी दान दिलेल्या भूमीत विहीर घेतल्याचे दाखवून ७० लाख रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.