चीनकडून तेथील विद्यार्थ्यांमध्ये सत्ताधारी साम्यवादी पक्षाविषयी निष्ठा जागृत करण्यासाठी कायदा संमत !

यावरून चीनमधील अभ्यासक्रमात साम्यवाद्यांचे उदात्तीकरण करणारा अभ्यासक्रम असणार, हे निश्‍चित ! साम्यवादाविषयी असा खोटा इतिहास शिकून निर्माण झालेली पिढी कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा !

(म्हणे) ‘कोलकाता येथे दुर्गापूजा मंडळाने उभारलेली श्रीराम मंदिराची प्रतिकृती अयोग्य !’

साम्यवादी प्रसारमाध्यमांचा हिंदुद्वेष लपून राहिलेला नाही. हिंदूंच्या मुळावर उठलेल्या अशा प्रसारमाध्यमांवर बंदी घाला !

 देशद्रोही पत्रकारिता करणारे आणि चीनने पोसलेले दलाल पत्रकार !

देशाला बाळशास्त्री जांभेकर, आगरकर, लोकमान्य टिळक, आचार्य प्र.के. अत्रे आदी पत्रकारांचा श्रेष्ठ वारसा आहे. असे असतांना आज ‘न्यूजक्लिक’सारख्या एका ‘न्यूज पोर्टल’द्वारे चीनमधील उद्योजकांकडून लाखो रुपयांची…

साम्यवादी नक्षलवादाच्या विरोधात ‘एन्.आय.ए.’ची आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यांत ६० हून अधिक स्थानांवर धाड !

गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘एन्.आय.ए.’ने राज्यातील पोलिसांसह २ ऑक्टोबरच्या सकाळपासून धाड घालण्याच्या कारवाईस आरंभ केला.

काँग्रेस आणि शहरी नक्षलवादी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील भाजपच्‍यामेळाव्‍यात कार्यकर्त्‍यांना संबोधित करतांना ‘काँग्रेसमध्‍ये आता ‘शहरी नक्षलवाद्यां’चे चालते’, असा आरोप केला. अनेक अर्थांनी हा आरोप अतिशय गंभीर आहे. याचे अंतर्गत संदर्भ काँग्रेसच्‍या आतापर्यंतच्‍या इतिहासापासून ते जे.एन्.यू.पर्यंत आणि आतंकवादापासून ते पार खलिस्‍तानवाद्यांपर्यंत आहेत, असेही म्‍हणण्‍यास वाव रहातो.

खोट्या प्रचाराद्वारे समाजात भेद निर्माण करू पहाणारे साम्‍यवादी !

‘जेव्‍हा ‘आपलेच म्‍हणणे खरे’, असे अहंभावी विचार असतात आणि प्रत्‍यक्षात ते खरे नसतात, तेव्‍हा शब्‍दच्‍छल करून ते खरे करण्‍याच्‍या नादात काही तथाकथित स्‍वयंघोषित विद्वान तोंडघशी पडतात. त्‍यांचा दुतोंडीपणा उघडा पडत असतो.

खोट्या प्रचाराद्वारे समाजात भेद निर्माण करू पहाणारे साम्‍यवादी !

‘जेव्‍हा ‘आपलेच म्‍हणणे खरे’, असे अहंभावी विचार असतात आणि प्रत्‍यक्षात ते खरे नसतात, तेव्‍हा शब्‍दच्‍छल करून ते खरे करण्‍याच्‍या नादात काही तथाकथित स्‍वयंघोषित विद्वान तोंडघशी पडतात.

खोट्या प्रचाराद्वारे समाजात भेद निर्माण करून संघर्ष निर्माण करू पहाणारे साम्‍यवादी !

साम्‍यवादी लेखक देवदत्त पटनायक यांनी ‘बिझनेस टीव्‍ही’वर मांडलेल्‍या सूत्रांचे खंडण

भारतातील राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्‍यमे यांची चीनशी मैत्री !

४ सप्‍टेंबर या दिवशी प्रसिद्ध केलेल्‍या लेखात ‘भारतातील राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्‍यमे यांच्‍याशी चीनचे संबंध, चीनमधील कम्‍युनिस्‍ट पक्ष अन् ‘न्‍यूज क्‍लिक’ यांच्‍यामध्‍ये घनिष्‍ठ संबंध यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

भारतातील राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमे यांची चीनशी मैत्री !

समोरासमोरच्या लढाईत भारताला हरवणे शक्य नाही, हे चीनच्या लक्षात आले आहे. त्यामुळे तो भारताशी छुप्या मार्गाने लढत आहे. देशातील प्रसिद्धीमाध्यमे, बुद्धीजीवी आणि राजकीय नेते हे भारताचे शत्रू बनले आहेत. आज भारतातील प्रसिद्धीमाध्यमे आणि राजकीय नेते हे चीनच्या मांडीवर बसले आहेत.