ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र न लावण्याचे धर्मांध ग्रामसेवकाचे कारस्थान शिवप्रेमींनी उधळले !
तालुक्यातील नारूर ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांना कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र लावायचे नाही आणि नवीन चित्र खरेदी करायचे नाही, असे ग्रामसेवक आदम शहा यांनी सांगितले. याविषयी माहिती मिळताच शिवप्रेमी आणि सकल मराठा समाज यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.