क्रूरकर्मा औरंगजेबाचे समर्थन करणारे देशद्रोहीच ! – एकनाथ शिंदे
डोंबिवली येथे छत्रपती शिवाजी महाराजयांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण
डोंबिवली येथे छत्रपती शिवाजी महाराजयांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण
न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवत मशिदींवर अनधिकृत भोंगे वाजवून वर शिवजयंतीच्या मिरवणुकीला विरोध करणारे उद्दाम धर्मांध !
‘मातेची जो थाने फाड़ी, तया जोडी कोण ते । वेदां निंदी चांडाळ भ्रष्ट सुतकिया खळ ।।’ संत तुकोबांनी उपरोक्त अभंगामध्ये ‘वेदाची निंदा करणार्यांस भ्रष्ट, सुतक्या, खळ आणि मातेचे स्तन फाडणारा’ म्हटले आहे.
काहीही झाले, तरी महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन (प्रशंसा) आणि उदात्तीकरण होऊ देणार नाही. तसे करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिघळून टाकण्याचे काम करू, हे वचन देतो, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ मार्च या दिवशी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या दिवशी आयोजित या मोर्चाद्वारे १० सहस्रांहून अधिक हिंदूंनी एकमुखाने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे’, अशी जोरदार मागणी केली.
कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’ नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. शिवाजी विद्यापिठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा करण्यासाठी १७ मार्च या दिवशी कोल्हापूर येथे सहस्रावधींच्या संख्येने मोर्चा काढण्यात येत आहे.
‘नावात काय आहे ?’ असा प्रश्न सध्या चालू असलेल्या एका वादग्रस्त नव्हे, तर मुद्दाम उकरून काढलेल्या प्रसंगावरून चर्चिला जात आहे. होय, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करण्याविषयीची मोर्चाची सिद्धता आणि …
छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल स्थितीत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुढे त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. या राज्याभिषेकाचा औरंगजेबावर काय परिणाम झाला ? छत्रपती शिवराय यांच्या हिंदवी साम्राज्याचे प्रमुख ध्येय आणि मराठ्यांच्या युद्धपद्धतीतील वैशिष्ट्य यांविषयीची माहिती या लेखाद्वारे देत आहे.
शिवबा मित्र मंडळ आणि सानपाडा युवा सामाजिक संथा त्यांच्या वतीने १७ मार्च या दिवशी शिवसेना शाखा सानपाडा गाव येथे शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी रक्तदान शिबिर, विनामूल्य नेत्रचिकित्सा शिबिर होणार आहे.