राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : २८.१०.२०१८
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
बांगलादेशचे सरकार नव्हे, तर बंगालमधील कोलकाता पोलीस याविषयी एका हिंदुला नोटीस देतात, हे संतापजनक ! बंगालमधील तृणमूल काँग्रेस बंगालमध्ये सत्तेत आहे कि बांगलादेशमध्ये ?
एखाद्यावर अन्याय होत असतांना न्यायालयाने त्याची स्वतःहून नोंद घेणे, हे चांगलेच आहे. त्यासह भारतभर धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेले अत्याचार, लव्ह जिहाद आदी प्रकरणांचीही न्यायालयाने नोंद घेऊन हिंदूंना न्याय मिळवून द्यावा, अशी हिंदूंची अपेक्षा !
परिस्थितीचे अवलोकन न करता निवळ हिंदूंना झोडपणे हा ज्याचा-त्याचा स्वार्थ आहे, मग तो टी.आर्.पी.साठी असो वा मतांसाठी ! या स्वार्थी भूमिकेत हिंदू मात्र भरडले जात आहेत.
‘बांगलादेशात अल्पसंख्य समाजावर अत्याचार होत असतांना संयुक्त राष्ट्रांसारखी आंतरराष्ट्रीय संस्था, तसेच मानवी हक्क संघटना कशा गप्प बसू शकतात ?’ असा प्रश्नही या वेळी उपस्थित करण्यात आला.
बांगलादेश सरकार स्वतःची लाज राखण्यासाठी अशा प्रकारचा खोटा दावा करत आहे, हे सांगायला कोणत्याही तज्ञांची आवश्यकता नाही. जे जगाने पाहिले आहे, त्याला थेट नाकारणे हा खोटारडापणाच आहे.
हिंदूंना साहाय्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार्या तस्लिमा नसरीन यांचा हा विचार चांगला असला, तरी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणासाठी हिंदूंनी दिवाळीत दिवे बंद करण्यापेक्षा सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !
उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील चमटिल्ला भागातील रोवा बाजारात विश्व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या एका मोर्च्याच्या वेळी जमावाकडून एका मशिदीची आणि मुसलमानांच्या ३ घरांची तोडफोड करण्यात आली, तसेच २ दुकाने पेटवून देण्यात आली.
बांगलादेशात होणार्या हिंदूंवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केली भीती
रंगपूरच्या पीरगंज उपजिल्ह्यात १७ ऑक्टोबरला झालेल्या हिंसाचाराचा सूत्रधार असलेला शैकत मंडल आणि त्याचा साथीदार या दोघांना ढाक्याच्या सीमेवरील गाझीपूर येथून अटक करण्यात आली.