हिंदूंना साहाय्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार्या तस्लिमा नसरीन यांचा हा विचार चांगला असला, तरी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणासाठी हिंदूंनी दिवाळीत दिवे बंद करण्यापेक्षा सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे ! – संपादक

नवी देहली – बांगलादेशातील बंगाली हिंदूंच्या एकजुटीसाठी आणि दुर्गापूजेच्या मंडपांच्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी, भारतातील हिंदू दिवाळीत काही वेळ दिवे बंद करतील, अशी आशा आहे, असे ट्वीट बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.
For the solidarity with Bengali Hindus in Bangladesh and to protest against the vandalism of Durga puja pandals, hope people in India will turn the diwali lights off for some time.
— taslima nasreen (@taslimanasreen) October 28, 2021
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !