परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोग’या योगमार्गाची वैशिष्ट्ये !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कलियुगाला अनुसरून साधकांच्या जलद आध्यात्मिक प्रगतीसाठी ‘गुरुकृपायोग’ या योगमार्गाची निर्मिती केली. त्याची गुरुकृपेमुळे माझ्या लक्षात आलेली काही वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.