फलक प्रसिद्धीकरता
भारतातील मतदान वाढवण्यासाठी अमेरिका भारतात प्रतिवर्षी १८२ कोटी रुपयांचा निधी पाठवत होती. हा वायफळ खर्च असल्याचे सांगत ट्रम्प प्रशासनाने तो निधी रहित केला आहे. अमेरिकेच्या ‘यू.एस्.ए.आय.डी.’कडून हा निधी दिला जात होता.
सविस्तर वृत्त वाचा :
- America Funding To India Election : भारतातील मतदान वाढवण्यासाठी अमेरिका देत होती १८२ कोटी रुपयांचा निधी !
https://sanatanprabhat.org/marathi/885231.html