इस्लामी देशांच्या सरकारांची जिहादी मानसिकता जाणा !
बांगलादेशातील अंतरिम सरकार ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी आर्मी’ नावाने स्वतःची आतंकवादी संघटना सिद्ध करत आहे, असा दावा बांगलादेशाच्या एका वरिष्ठ पत्रकाराने केला आहे, असे वृत्त ‘झी न्यूज’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.