हिंदु वारसा स्थळांविषयी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाची अनास्था !
भारतात अशीही काही मंदिरे आहेत, ज्यांच्या गर्भगृहात वर्षातून एकदाच सूर्याची किरणे पडतात. त्यामागे त्यांची तीक्ष्ण बुद्धीमत्ता होती. अनेक भूकंपाच्या वेळी इमारती पडल्या; पण मंदिरे जशीच्या तशी उभी आहेत.