‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने करण्यात येणार्‍या अभूतपूर्व आध्यात्मिक संशोधनकार्यात सहभागी व्हा !  

सध्या अनेक जण संतांच्या अनुभवसिद्ध ज्ञानापेक्षा वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवर अधिक विश्वास ठेवतात. त्यामुळे वर्ष २०१४ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने …