माणूस नामात रंगला, म्हणजे सद़्गुरु कृपा करतात !
नामाचे साधन करता करता चित्त शुद्ध होत जाते आणि साधक नामात रंगून देहाला विसरायला लागतो. त्या वेळी त्याच्यावर संपूर्ण कृपा करण्यास सद़्गुरु एका क्षणाचाही विलंब लावत नाहीत…
नामाचे साधन करता करता चित्त शुद्ध होत जाते आणि साधक नामात रंगून देहाला विसरायला लागतो. त्या वेळी त्याच्यावर संपूर्ण कृपा करण्यास सद़्गुरु एका क्षणाचाही विलंब लावत नाहीत…
प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. श्रीजित पणिक्कर हे या पुस्तकोत्सवात एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने आले होते. या वेळी ते व्यस्त असूनही सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शन कक्षावर आले आणि सनातन संस्थेचे कार्य जाणून घेतले…
बांगलादेश येथे अटकेत असलेले ‘इस्कॉन’चे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची सुटका करणे आणि बांगलादेशामधील अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचार रोखणे, यांसाठी केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा..
बांगलादेशात हिंदूंवर आजही अत्याचार चालूच आहेत. तेथील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय महासंघासह कोणताही पाश्चात्त्य देश पुढे आलेला नाही. भारतातील विरोधी पक्षांनीही हिंदूंचे दुःख आणि त्यांची कत्तल या सूत्रांवर मूक भूमिका घेतली आहे.
गड-दुर्ग किंवा प्राचीन स्मारके ही हिंदूंचा दैदीप्यमान वारसा आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा हिंदूंमध्ये वीरश्री निर्माण करतात. त्याचे साक्षीदार हे गड-दुर्ग आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंचे साम्राज्य निर्माण केले नाही.
१९.१२.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे न मिळण्याची कारणमीमांसा पाहिली. या लेखात आपण सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांनी करायच्या..
सौ. सुहासिनी परब या साधिका मुंबईतील दादर येथील सेवाकेंद्रापासून साधारण १ किलोमीटर अंतरावर रहातात. वर्ष २०१२ पासून त्या सेवाकेंद्रात पोळी-भाजी देण्याची सेवा नियमित करत आहेत. त्या प्रतिदिन सकाळी ९.३० वाजता पोळी-भाजीचा डबा सिद्ध ठेवतात.
१९ डिसेंबर या दिवशी आपण ‘रागामुळे होणारा परिणाम’ या सूत्राविषयी विस्तृतपणे जाणून घेतले. आजच्या या भागात आपण रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी करावयाचे विविध प्रयत्न जाणून घेऊया.
साधकांनी घरी नाही, तर आश्रमात राहिल्यास त्यांचे मन, बुद्धी आणि अंतर्मन यांचा लय होऊन साधनेत प्रगती होऊ लागते !