बांगलादेशींची घुसखोरी भारताच्या सुरक्षेला सर्वात मोठा धोका !
‘एक बांगलादेशी हा बंगाल आणि आसाम येथील मुख्यमंत्री बनू नये’, यासाठी ‘घुसखोरमुक्त भारत’ बनवण्याचा संकल्प सरकारने करावा !
‘एक बांगलादेशी हा बंगाल आणि आसाम येथील मुख्यमंत्री बनू नये’, यासाठी ‘घुसखोरमुक्त भारत’ बनवण्याचा संकल्प सरकारने करावा !
मी हिंदु आहे, माझे नाव मल्लिकार्जुन खर्गे आहे. १२ पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी मी एक लिंग आहे, असे विधान करून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतःची तुलना ज्योतिर्लिंगांशी केली आहे.
मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या भाजपच्या नेत्यांनी २ डिसेंबर या दिवशी देवेंद्र फडणवीस यांची ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
आजच्या भागात आपण त्यांची सेवेची तळमळ, सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे आणि त्यांची अहंशून्यता यांविषयी पाहूया.
आज रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणार्या चि.सौ.कां. वैद्या शर्वरी बाकरे आणि वाळपई (गोवा) येथील चि. अमोघ जोशी यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त सहसाधकांना चि.सौ.कां. शर्वरी यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
प्रत्येक क्षणाचा साधनेसाठी उपयोग व्हावा । आपल्यासम आमचाही क्षणमोती अनमोल व्हावा ॥
त्रिगुण एकाच वेळी जीवसृष्टीत कार्य करत असतात. रजोगुणामुळे पृथ्वीवरील लोकसंख्या वाढीस लागते. सत्त्वगुणामुळे लोकसंख्या काही काळ टिकून रहाते आणि तमोगुणामुळे ती नष्ट होते, म्हणजे लोक मृत्यूमुखी पडतात.
‘मार्गशीर्ष शुक्ल द्वितीया (३.१२.२०२४) या दिवशी कु. शर्वरी विकास सणस हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्तीकरांना सिंधुरत्न समृद्धी योजनेतून आर्थिक साहाय्य मिळणार असल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले होते.