काँग्रेसच्‍या अध्‍यक्षांनी केला भगवान शिवाचा अवमान !

फलक प्रसिद्धीकरता

मी हिंदु आहे, माझे नाव मल्लिकार्जुन खर्गे आहे. १२ पवित्र ज्‍योतिर्लिंगांपैकी मी एक लिंग आहे, असे विधान करून काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्‍वतःची तुलना ज्‍योतिर्लिंगांशी केली आहे.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/859765.html?