थोडक्यात महत्त्वाचे : धर्मांधांकडून बनावट १२५ किलो तूप आणि ३० किलो लोणी जप्त… ११ वर्षीय मुलाला चिरडले !….
भिवंडीतील मोमीन अब्दुल मुनाफ हरून रशीद आणि तौसिफ इक्बाल काझी हे बनावट तूप अन् लोणी विक्रीसाठी येथे आले होते.
भिवंडीतील मोमीन अब्दुल मुनाफ हरून रशीद आणि तौसिफ इक्बाल काझी हे बनावट तूप अन् लोणी विक्रीसाठी येथे आले होते.
देशाची एकात्मता आणि एकता धोक्यात आणणार्या अन् धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण करणार्या आरोपींवर कठोर कारवाई करावी, यासाठी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल इचलकरंजी शहर यांच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.
या वेळी गोविंदा यांच्या अंगरक्षकाने त्यांना अंधेरी येथील ‘क्रिटिकेअर’ रुग्णालयात उपचारासाठी भरती केले.
मुसलमानांना गरब्याच्या ठिकाणी प्रवेश देऊ नये, असे विश्व हिंदु परिषदेच्या प्रतिनिधींनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले.
नेपाळ सैन्यदल आणि पोलीसदल यांना साहाय्यकार्यासाठी विविध भागांत पाठवण्यात आले आहे. पूरग्रस्तांना तात्काळ साहित्य पुरवले जात आहे.
भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र कथित धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी कसे वागतात आणि कसे विचार पसरवतात, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !
प्रवीण नेट्टारू यांना मारण्यासाठी जमाल बेल्लारे आणि अझरुद्दीन बेल्लारे यांनी सर्वप्रथम बेल्लारी येथील झकेरिया मशीद इमारतीत संभाषण चालू केले होते.
अवैध मशीद आणि मदरसा बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
‘भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून अतिक्रमणाच्या विरोधातील बुलडोझर कारवाई ही सर्व नागरिकांसाठी समान असेल, मग ते कोणत्याही धर्माचे असो’, असेही निर्देश न्यायालयाने दिले.
बलात्कार करणार्यांना अल्पवयीन म्हणता येणार का ? आता अल्पवयीन संदर्भातील व्याख्या पालटण्याची वेळ आली असून अशांना प्रौढांना दिली जाते, तशीच शिक्षा करणे आवश्यक झाले आहे !