Siddaramaiah Land Scam :  भूमी घोटाळा प्रकरणी कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्‍यमंत्री सिद्धरामय्‍या यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद !

‘काँग्रेस म्‍हणजे घोटाळा’ आणि ‘घोटाळा म्‍हणजे काँग्रेस’, असे समीकरण  निर्माण झाले आहे आणि तेच नेहमी समोर येत असते !

Land Jihad On MAHIM GAD : राज्‍य संरक्षित स्‍मारक असलेल्‍या मुंबईतील माहीम गडाच्‍या बुरुजावर फडकावण्‍यात आला आहे हिरवा ध्‍वज !

लँड जिहादचाच हा प्रकार आहे. आज हिरवा ध्‍वज फडकावणार्‍यांनी उद्या तेथे अवैध बांधकामे करून गड स्‍वतःच्‍या नावावर केल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही ! हे सर्व होत असतांना पुरातत्‍व विभाग झोपा काढत असतो का ?

Bengal Doctors Back On Strike : बंगालमध्‍ये कनिष्‍ठ डॉक्‍टर पुन्‍हा संपावर

डॉक्‍टरांना संपावर जावे लागते, हे देशातील सर्वपक्षीय सरकारांना लज्‍जास्‍पद ! डॉक्‍टरांचे रक्षण करू न शकणारे सरकार आणि पोलीस काय कामाचे ?

PM Modi Speaks To Netanyahu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्‍याहू यांच्‍याशी केली चर्चा !

इस्रायलने २८ सप्‍टेंबरला लेबनॉनची राजधानी बेरूतमध्‍ये केलेल्‍या हवाई आक्रमणात लेबनॉनची फुटीरतावादी आतंकवादी संघटना हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरूल्ला ठार झाला होता. यामुळे एका मोठ्या आतंकवाद्याचा अंत झाल्‍याचे म्‍हटले जाते; परंतु अद्यापही येथे चकमकी चालूच आहेत.

Pakistani National Arrest : गेल्‍या ६ वर्षांपासून ‘शर्मा’ आडनाव लावून बेंगळुरूमध्‍ये रहात होते पाकिस्‍तानी कुटुंब !

हे भारतीय सुरक्षायंत्रणांना लज्‍जास्‍पद ! असे आणखी किती पाकिस्‍तानी आणि बांगलादेशी भारतात रहात आहेत, याची कल्‍पना करता येत नाही ! असा देश कधीतरी सुरक्षित राहू शकेल का ?

Madras HC Questions Sadhguru : ईशा फाउंडेशनमध्‍ये  स्‍वेच्‍छेने वास्‍तव्‍य करत असल्‍याचे तेथील महिलांची न्‍यायालयात माहिती !

तमिळनाडू कृषी विद्यापिठातील माजी प्राध्‍यापक एस्. कामराज यांनी ईशा फाउंडेशनचे संस्‍थापक सद़्‍गुरु जग्‍गी वासुदेव यांच्‍या विरोधात एका मद्रास उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट (दाखल) केली होती.

Israel student : संस्‍कृत शिकण्‍यासाठी इस्रायलमधून कर्नाटकात आले विद्यार्थ्‍यांचे पथक !

विदेशातील विद्यार्थी भारतात येऊन संस्‍कृत शिकतात, तर भारतात काँग्रेससारखे पक्ष संस्‍कृतला ‘मृत भाषा’ संबोधून तिला संपवण्‍याचा प्रयत्न करतात, हे संतापजनक !

Gomutra Prashan Before Garba : गरब्यात प्रवेश करण्यासाठी येणार्‍यांना गोमूत्र प्राशन करायला द्या ! – चिंटू वर्मा, भाजप जिल्हाध्यक्ष, इंदूर

हिंदूंच्या मुलींचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे सोडाच, त्यांच्याकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धर्मांध मुसलमानांचे धाडस होणार नाही, अशी पत हिंदूंनी निर्माण करणे आवश्यक !

Israeli Forces enter Lebanon : इस्रायलचे सैन्य लॅबनॉनमध्ये घुसले !

इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये घुसले आहे. इस्रायल संरक्षण दलाने (आय.डी.एफ्.ने) १ ऑक्टोबरला सकाळी ही माहिती दिली.

Indian fishermen : शिक्षा संपूनही १३० भारतीय मासेमार पाकिस्तानी कारागृहात खितपत पडून !

यांना सोडवण्यासाठी सरकार काही पावले उचलणार आहे का ?