मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांच्या पायाला गोळी लागून ते घायाळ झाले आहेत. १ ऑक्टोबर या दिवशी पहाटे ४.३० वाजता ‘रिव्हॉल्वर’ कपाटात ठेवत असतांना ती हातातून खाली पडून त्यातील एक गोळी बाहेर पडून गोविंदा यांच्या पायात घुसली. या वेळी गोविंदा यांच्या अंगरक्षकाने त्यांना अंधेरी येथील ‘क्रिटिकेअर’ रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. सध्या गोविंदा यांना अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांच्याशी दूरभाषवरून संपर्क करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > पायाला गोळी लागून अभिनेते गोविंदा घायाळ !
पायाला गोळी लागून अभिनेते गोविंदा घायाळ !
नूतन लेख
- The One And Only RATAN TATA : उद्योगापेक्षा देशाला प्राधान्य देणारे एकमेवाद्वितीय रतन टाटा !
- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ११ मुख्याधिकार्यांच्या नियुक्त्या !
- हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणार्या ज्ञानेश महाराव यांच्याकडून जाहीर क्षमायाचना !
- नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे दुर्गापूजेस मुसलमानांचा विरोध !
- वर्ष २०१९ च्या ‘सरळ सेवा भरती’मधील उमेदवारांना एस्.टी.च्या सेवेत घेणार ! – गोगावले, अध्यक्ष, एस्.टी. महामंडळ
- राज्याच्या मंत्रीमंडळातील निर्णय ‘एस्.एम्.एस्.’द्वारे नागरिकांपर्यंत पोचवणार !