रतलाम (मध्यप्रदेश) – येथील एका खासगी शाळेत ५ वर्षांच्या मुलीवर शाळेच्या चौकीदाराच्या इयत्ता १० वीत शिकणार्या अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची घटना घटना घडली. या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेबाहेर आंदोलन केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे, तर प्रशासनाने शाळेला टाळे ठोकले आहे.
संपादकीय भूमिकाबलात्कार करणार्यांना अल्पवयीन म्हणता येणार का ? आता अल्पवयीन संदर्भातील व्याख्या पालटण्याची वेळ आली असून अशांना प्रौढांना दिली जाते, तशीच शिक्षा करणे आवश्यक झाले आहे ! |