Israel Iran Conflict : इराणला प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी वेळ आणि जागा आम्‍ही निवडू ! – इस्रायल

इराणने आमच्‍यावर क्षेपणास्‍त्रे डागून पुष्‍कळ मोठी चूक केली आहे. त्‍यामुळे त्‍याने आता परिणामांसाठी सिद्ध रहावे. या आक्रमणाची इराणला मोठी किंमत चुकवावी लागेल.

Bangladesh On 1971 Atrocities : वर्ष १९७१ विसरलो नसल्‍याने पाकने यासाठी बांगलादेशाची क्षमा मागितल्‍यावर चांगले संबंध स्‍थापन होतील !

बांगलादेशातील अंतरिम सरकारने पाकला सुनावले !

Bangladesh Hindu Arrested for Blasphemy : चितगाव (बांगलादेश) येथे पैगंबर यांचा कथित अवमान करणार्‍या हिंदु तरुणाला पोलिसांनी घेतले कह्यात !

मुसलमानांच्‍या जमावाने पोलीस ठाण्‍याला घेराव घालून हिंदु तरुणाला कह्यात देण्‍याची केली मागणी !

Bareilly Judge On Love Jihad : ‘लव्‍ह जिहाद’च्‍या घटना परदेशी अर्थपुरवठ्यामुळे घडतात !

बरेली (उत्तरप्रदेश) येथील जलद गती न्‍यायालयाचे न्‍यायाधीश रविकुमार यांनी केले स्‍पष्‍ट !

Nettaru Murder Mosque : नेट्टारू यांच्या हत्येचा कट मशिदीत रचला होता !

कर्नाटकातील काँग्रेस सरकार या माहितीवरून या प्रकरणी अन्वेषण करून जिहाद्यांवर कारवाई करील, अशी अपेक्षा करता येत नसल्याने केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सत्संगात साधिकेला आलेली परमानंदाची अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ मला साधनेची दिशा देत असतांना ‘त्या देहातीत असून त्यांच्या ठिकाणी पोकळी आहे आणि मला त्यातून केवळ ध्वनी ऐकू येत आहे’, असे जाणवले.

गोमातेविषयी मुख्यमंत्र्यांनी धारिष्ट्य दाखवले ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद

ज्यासाठी ७८ वर्षे वाट पहावी लागली, ती गोष्ट करण्याचे धारिष्ट्य एकनाथ शिंदे यांनी दाखवले, अशा शब्दांत जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. येथील ‘भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलना’त ते बोलत होते.

लैंगिक छळाप्रकरणी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांचे स्थानांतर, चौकशीचे आदेश

मुंबईतील नायर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थिनीने सहयोगी प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याविषयी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस यांच्याकडे तक्रार केली होती.

महाराष्ट्रात साधूसंतांच्या केसालाही धक्का लावण्याचे धारिष्ट्य कुणी करणार नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

३० सप्टेंबर या दिवशी मीरा-भाईंदर येथे भागवत सत्संग – सनातन राष्ट्रसंमेलनामध्ये भाषण करतांना एकनाथ शिंदे यांनी वरील वक्तव्य केले.

महाराष्ट्राची निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा लागू करू ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरील रेष आहे. महाराष्ट्राची निवडणूक जिंकल्यावर समान नागरी कायदा लागू करू, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.