संत गहिनीनाथांच्या समाधीवर अतिक्रमण करण्याचा जिहाद्यांचा प्रयत्न सतर्क हिंदूंनी उधळला !
धर्मरक्षणासाठी सतर्क असणार्या हिंदूंचे अभिनंदन ! हिंदूंनी सर्वत्र अशी सतर्कता दाखवली, तर हिंदूंच्या धार्मिक ठिकाणी कुणी अतिक्रमण करू धजावणार नाही !
धर्मरक्षणासाठी सतर्क असणार्या हिंदूंचे अभिनंदन ! हिंदूंनी सर्वत्र अशी सतर्कता दाखवली, तर हिंदूंच्या धार्मिक ठिकाणी कुणी अतिक्रमण करू धजावणार नाही !
मुंबई – भारतातील तरुणींमध्ये श्री दुर्गादेवीप्रमाणे शक्ती आणि सामर्थ्य यावे, त्यांच्यात अन्याय आणि अत्याचार यांचा प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होऊन आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी प्रत्येक नवरात्रोत्सव मंडळाने ‘हर घर दुर्गा’ हे अभियान राबवावे. याद्वारे मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, असे आवाहन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले. महाराष्ट्राच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाद्वारे ‘हर घर … Read more
वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ वारकर्यांवर येऊ नये. सरकारने स्वतःहून ही कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !
नवरात्रोत्सवामध्ये लव्ह जिहाद्यांपासून महिलांना वाचवणे, तसेच उत्सवांचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे; म्हणूनच ज्यांना मूर्तीपूजा मान्य नाही, अशांना नवरात्रात देवीच्या मूर्तीसमोर गरबा खेळण्यासाठी प्रवेश देऊ नये.
तिरुपतीच्या प्रसादातील चरबीयुक्त लाडूंचे प्रकरण
शासनाच्या नावाने खोटी प्रशस्ती पत्रके आणि खोटे शासनआदेश (जीआर्) काढणारे गट कार्यरत असल्याची माहिती उघड झाली आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या नावे ‘महावाचन उत्सव २०२४’ या नावाखाली टंकलेखन, शुद्धलेखन, व्याकरण, आणि वाक्यरचना यांच्या एकूण २९ चुका असणारे एक प्रशस्तीपत्रक समाजिक माध्यमांत प्रसारित करण्यात आले.
डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये इस्रायलच्या दूतावासाजवळ २ बाँबस्फोट झाले आहेत. यात जीवितहानी झालेली नाही. पोलीस पथक याचे अन्वेषण करत आहे. इराणने इस्रायलवर केलेल्या आक्रमणानंतर हे बाँबस्फोट झाले.
भारत-चीन सीमेवर शांतता कशी ठेवता येईल, यासाठी आम्ही चीनसमवेत करार केला होता. वर्ष २०२० मध्ये चीनने या करारांचे उल्लंघन केले होते. त्याच वेळी दोन्ही देशांचे सैन्य आघाडीवर तैनात असल्याने तेथे तणाव निर्माण झाला आहे.
सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या तमिळनाडूतील थोंडामुथूर येथील आश्रमात साहाय्यक उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्याच्या नेतृत्वाखाली १५० पोलिसांच्या पथकाने झडती घेतली.
हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे मंदिरात माणसाची मूर्ती ठेवून पूजा करू नये ! – सनातन रक्षक दल