लैंगिक छळाप्रकरणी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांचे स्थानांतर, चौकशीचे आदेश

मुंबईतील नायर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थिनीने सहयोगी प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याविषयी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस यांच्याकडे तक्रार केली होती.

महाराष्ट्रात साधूसंतांच्या केसालाही धक्का लावण्याचे धारिष्ट्य कुणी करणार नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

३० सप्टेंबर या दिवशी मीरा-भाईंदर येथे भागवत सत्संग – सनातन राष्ट्रसंमेलनामध्ये भाषण करतांना एकनाथ शिंदे यांनी वरील वक्तव्य केले.

महाराष्ट्राची निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा लागू करू ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरील रेष आहे. महाराष्ट्राची निवडणूक जिंकल्यावर समान नागरी कायदा लागू करू, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

(म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘व्होट जिहाद’ म्हणून गृहमंत्री फडणवीस यांनी समतेच्या मूल्यांचा अवमान केला ! – नाना पटोले, काँग्रेस

काँग्रेस मतांसाठी आणखी किती मुसलमानांचे लांगूलचालन करणार ?

धर्माच्या लढाईत सत्याच्या विजयासाठी संतांनी जनजागृती करावी ! – फडणवीस

शासनकर्त्यांनी धरलेली धर्माची आणि हिंदुत्वाची कास निवडणुकीपुरती मर्यादित न रहाता त्यांच्याकडून हिंदुहिताची कार्ये व्हावीत, ही अपेक्षा !

धर्मपालन करण्यामागील कार्यकारणभाव शिकवणे आवश्यक !

‘हिंदूंच्या गेल्या काही पिढ्यांना धर्मपालन करण्यामागील कार्यकारणभाव सांगितला गेला नाही. त्यामुळे आता त्यांच्यासाठी धर्माचे महत्त्व न्यून झाले आहे. यासाठी आता विद्यार्थीदशेतील मुलांना शालेय शिक्षणासमवेत धर्मपालन करण्यामागील कार्यकारणभावही शिकवणे आवश्यक आहे.’

चैतन्य आणि संकल्प शक्ती यांच्या बळावर लीलया कार्य करून साधकांना घडवणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘चैतन्याच्या स्तरावर कार्य कसे होत असते’, याचे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या मूर्तीमंत उदाहरण आहेत. त्या सर्व साधक आणि संत यांच्या समोर व्यष्टी अन् समष्टी साधनेचा आदर्श आहेत.

लव्ह जिहादला रोखण्याचा उपाय जाणा !

गरब्याचे आयोजन करणार्‍यांनी ‘गरब्याच्या मंडपात प्रवेश करणारे हिंदूच आहेत का?’, याची निश्चिती करण्यासाठी मंडपात येणार्‍यांना गोमूत्र प्राशन करण्यास दिले पाहिजे, अशी सूचना भाजपचे इंदूर (मध्यप्रदेश) जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी केली आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रमाणेच व्यापक स्तरावर कार्य करणार्‍या एकमेवाद्वितीय श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

एकाच वेळी अनेक साधकांच्या साधनेतील समस्या सोडवत असतांना त्यांना त्याचा ताण आलेला मी कधी पाहिले नाही, यातूनच त्यांचे देवत्व लक्षात येते.यांच्या अथक प्रयत्नांतून पृथ्वीवर श्रीरामराज्य अवतरणार आहे’, यात शंकाच नाही.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून ‘गुरूंचे प्रतिरूपही गुरूंसारखे श्रेष्ठ आहे’, याची साधिकेला आलेली प्रचीती !

श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या सामर्थ्याने माझे मन पुरते भारावून गेले आणि त्यांना माझ्या मनातील सर्वकाही सांगण्याची मला गोडी लागली. त्यांनी माझी सगळ्यांत चांगली मैत्रीण, वेळप्रसंगी गुरु, तर कधी कृपाळू माऊली होऊन माझे परिपालन केले.