मुंबई – महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरील रेष आहे. महाराष्ट्राची निवडणूक जिंकल्यावर समान नागरी कायदा लागू करू, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. १ ऑक्टोबर या दिवशी मुंबई आणि नवी मुंबई येथे भाजपच्या पदाधिकार्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी वरील वक्तव्य केले. या वेळी अमित शहा म्हणाले, ‘‘जे सरकार काम करते, ते जिंकते. त्यामुळे कोणत्याही सर्व्हेचा विचार न करता जोमाने कामाला लागा. या वर्षी महायुतीचे सरकार येईल. वर्ष २०२९ मध्ये महाराष्ट्रात एकट्या भाजपची सत्ता येईल.’’
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > महाराष्ट्राची निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा लागू करू ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
महाराष्ट्राची निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा लागू करू ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
नूतन लेख
- Cocaine Seized In Delhi : देहलीत २ सहस्र कोटी रुपयांचे कोकेन जप्त
- Telangana Durga Idol Vandalized : भाग्यनगर (तेलंगाणा) येथील दुर्गापूजा मंडपातील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड
- Ashtavinayak Temples will be Restored : महाराष्ट्रातील श्री अष्टविनायकांपैकी ७ मंदिरांचा जीर्णोद्धार होणार !
- आज नवी मुंबई विमानतळावरून ‘सुखोई’ विमानाचे उड्डाण !
- नॉन क्रिमिलेयरची मर्यादा ८ वरून १५ लाख रुपये, पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी महामंडळ !
- रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळी (मुंबई) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार !