हे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना अपेक्षित नाही !

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘वन्दे मातरम्’ गीताला विरोध करणारे ‘सनातन प्रभात’च्या तत्कालीन कार्यालयावर आक्रमण करणारे माजी महापौर इद्रिस नायकवाडी यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्यात आली आहे.

संपादकीय : कॅनडा, लॉरेन्‍स बिष्‍णोई आणि हिंदू !

आक्रमणाचा प्रतिकार करून आक्रमणकर्त्‍यांना जन्‍माची अद्दल घडवणे, हीच खरी अहिंसा होय, हे भारताच्‍या लक्षात येणे, हा चांगला पालट !

धर्मविरोधी षड्‍यंत्र !

हिंदूंनी प्रभु श्रीरामांचा इतिहास विसरावा, यासाठी रचण्‍यात येत असलेले षड्‌यंत्र म्‍हणजेच एकीकडे रावणाचे उदात्तीकरण चालू आहे आणि दुसरीकडे ‘श्रीराम काल्‍पनिक आहेत’, असे म्‍हणत त्‍याचे अस्‍तित्‍व नाकारले जात आहे.

सद़्‍गुरूंचे महत्त्व !

प्रत्‍येक माणसाने आपल्‍या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे. हेच आपल्‍या जीविताचे सार आहे. अनन्‍यतेखेरीज भगवंताची प्राप्‍ती नाही; त्‍यातच भक्‍ती जन्‍म पावते.

ईश्‍वराची कृपा होणे हे मनुष्‍याची योग्‍यता आणि त्‍याची पातळी यांवर अवलंबून आहे !

ईश्‍वर हा मानवाचा शोध आहे. माणसाने ईश्‍वर निर्माण केला नाही. ईश्‍वराचे अस्‍तित्‍व माणसाने शोधून काढले. कोलंबस याने अमेरिका खंड निर्माण केला नाही, तर शोधून काढला.

‘हिजबुल्ला’ आतंकवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरूल्लाच्‍या हत्‍येचे जागतिक परिणाम !

जागतिक स्‍तरावरील पाकचे घटते महत्त्व आणि भारताचा दबदबा लक्षात घेऊन काश्‍मीरचा प्रश्‍न कायमस्‍वरूपी सोडवावा, ही अपेक्षा !

शासकीय कारभाराचे ‘मराठी’करण करण्‍यासाठी झटणारे आणि तिला ज्ञानभाषा करण्‍यात योगदान देणारे मराठी भाषा संचालनालय !

१६ ऑक्‍टोबर या दिवशी प्रसिद्ध केलेल्‍या लेखात आपण केंद्रशासनाच्‍या कायद्यांचा अनुवाद करणे, विधेयकांचा अनुवाद करणे हा भाग पाहिला. आज त्‍यातील अंतिम भाग पाहूया. (या मालिकेतील पुढील लेख प्रत्‍येक रविवारी प्रसिद्ध होतील.)

गोमातेला ‘राज्‍यमाता’ घोषित केल्‍याने गोहत्‍या थांबतील ?

गोवंशहत्‍या बंदीसाठी संत समाज रस्‍त्‍यावर उतरला होता. काँग्रेसच्‍या तत्‍कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गोळीबाराचा आदेश दिला. यात शेकडो साधू मृत झाले, तर सहस्रो साधू घायाळ झाले. त्‍यामुळे गोमाता, गोवत्‍स आणि गोवंश यांची हत्‍या थांबणे आवश्‍यक आहे.

देश पुन्‍हा फाळणीच्‍या उंबरठ्यावर … ?

राहुल गांधींनी ज्‍या प्रकारे मुसलमानांचा अनुनय केला, ते पहाता असे वाटू लागले आहे की, त्‍यांच्‍या हातात सत्ता आल्‍यास ते गांधीजींना मागे टाकून संपूर्ण देशाला इस्‍लामी राष्‍ट्रे, चीन इत्‍यादींच्‍या घशात घालतील.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर वाराणसी येथील श्री. शुभम विश्‍वकर्मा यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

ध्‍यानमंदिरात नामजप करतांना ‘प्रत्‍येक दिवशी गुरुदेव माझ्‍या स्‍थूल आणि सूक्ष्म देहांतून माझे अवगुण नष्‍ट करत आहेत अन् मला ईश्‍वराकडे, म्‍हणजे मोक्षाकडे घेऊन जात आहेत’, असे मला जाणवले.