Hindus Warning On Mehandi Jihad : मुसलमान तरुणांनी करवा चौथच्या दिवशी हिंदु महिलांच्या हातांवर मेहंदी काढू नये !

हिंदूंचे परिणामकारक संघटन, हाच भारतातील सर्व प्रकारचे जिहाद रोखण्यावरील उपाय आहे !

Bangladesh Independence Day : बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित राष्ट्रीय दिवस साजरे करण्याचे रहित !

बांगलादेशाच्या अंतरिम सरकारमधील सल्लागारांनी म्हटले आहे की, अंतरिम सरकार शेख मुजीबुर रहमान यांना राष्ट्रपिता म्हणून मान्यता देत नाही.

Maharashtra To SC on Zakir Naik : झाकीर नाईक पसार असतांना याचिका कशी प्रविष्‍ट (दाखल) करू शकतो ?

महाराष्‍ट्र सरकारचा सर्वोच्‍च न्‍यायालयात प्रश्‍न ! झाकीर याने प्रविष्‍ट केलेली याचिका वर्ष २०१३ ची आहे आणि त्‍याच्‍यावरील सुमारे ४३ खटले एकत्र करण्‍याची मागणी यात करण्‍यात आली आहे.

Deoria (UP) Violence : येथील श्री दुर्गादेवीच्‍या मूर्ती विसर्जन मिरवणुकीत मुसलमानांकडून हिंदूंवर चाकूने वार !

देशात हिंदूंच्‍या धार्मिक मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांकडून सातत्‍याने आक्रमणे होत असतांना येथील घटनेला ‘पूर्व वैमनस्‍यातून झालेले आक्रमण’ म्‍हणणे म्‍हणजे मुसलमानांना पाठीशी घालण्‍याचाच प्रयत्न !

काणकोण येथील मंदिरांतील चोर्‍यांच्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी

अशी मागणी का करावी लागते ?

मूळ माजोर्डा येथील गोमंतकीय रॅपर ‘अवी ब्रागांझा’ याच्या विरोधात हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद

मस्कत, ओमान स्थित मूळ गोव्यातील माजोर्डा येथील गोमंतकीय रॅपर ‘अवी ब्रागांझा’ याच्या विरोधात गोवा पोलिसांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

काणकोण येथील चावडी बाजारात हिंदूंकडूनही भाजीविक्रीला प्रारंभ

चावडी, काणकोण येथील शनिवारच्या बाजारात दसर्‍याच्या मुहुर्तावर श्री. अजित पै यांनी भाज्या, फळे, फुले यांचे दुकान चालू केले आहे. याद्वारे श्री. अजित पै यांनी एक नवीन पायंडा घालून दिला.

‘प्रारब्ध’ शब्दाकडे दुर्लक्ष करणारा हास्यास्पद साम्यवाद !

‘अध्यात्मातील ‘प्रारब्ध’या शब्दाकडे आणि ईश्वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !’

समुद्रकिनारपट्टी भागात तेथील पोलीस ठाण्यांतील ४० टक्के पोलीस गस्त घालणार

गोव्याच्या किनारपट्टी भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाने रात्रीच्या वेळी गस्त घालणार्‍या पोलिसांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.