कार्यापेक्षा सेवेकडे ओढा वाढल्‍यामुळे ईश्‍वरीतत्त्व अनुभवता येणारे देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमातील ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र राठोड (वय ५० वर्षे) !

ईश्‍वराच्‍या इच्‍छेविना झाडाचे पानही हलत नाही, तर माझ्‍या जीवनात घडणारा प्रत्‍येक प्रसंग ईश्‍वराच्‍या इच्‍छेनेच घडत आहे.

संगीत : अध्‍यात्‍माचे एक अविभाज्‍य अंग !

गती, लय ही निसर्गातूनच आपल्‍यापर्यंत आली आहे. वायू हा न दिसणारा असूनही सृष्‍टीला डोलायला लावणारा, मायेने गोंजारणारा, तर क्षणात विध्‍वंस करणारा असतो.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी झारखंड येथील साधकांना संगणकीय प्रणालीद्वारे कार्यक्रम पहातांना आलेल्‍या अनुभूती

११.५.२०२३ या दिवशी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव होता. त्‍या वेळी संगणकीय प्रणालीद्वारे कार्यक्रम पहातांना साधकांना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत. 

सहसाधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे लिहिल्‍यामुळे साधिकेमध्‍ये साधकांप्रती निर्माण झालेला भाव !

‘गुरुदेवांच्‍या कृपेमुळे मी सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे काकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे लिहून देत असे. मे २०२३ मध्‍ये सद़्‍गुरु काका मला म्‍हणाले, ‘‘सहसाधकांमध्‍ये गुरुरूप पहाण्‍याचा प्रयत्न करायचा असतो. त्‍यामुळे सहसाधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे लिहून द्यायची असतात.’’…

दीपावलीनिमित्त परिचित, आस्‍थापनातील कर्मचारी आदींना सनातनचे ग्रंथ भेट स्‍वरूपात देऊन राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या कार्यात सहभागी व्‍हा !

दीपावलीनिमित्त बरेच जण आपले आप्‍तेष्‍ट, परिचित, स्नेही आदींना भेटवस्‍तू देतात. अनमोल विचारधन असलेली सनातनची ग्रंथसंपदा इतरांना भेट म्‍हणून दिल्‍यास त्‍या माध्‍यमातून देणार्‍यांची धर्मसेवा होईल आणि ग्रंथ सर्वदूर पोचतील. ‘या धर्मसेवेत कशा प्रकारे सहभागी होऊ शकतो ?’, ते यात दिले आहे…