UCC In  Uttarakhand : उत्तराखंडमध्ये ९ नोव्हेंबरपासून समान नागरी संहिता लागू होणार !

समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.’

पत्नीच्‍या संमतीविना पतीने ठेवलेल्‍या शारीरिक संबंधाला ‘बलात्‍कार’ संबोधणे अमान्‍य !

पत्नीवर बलात्‍कार करणे किंवा तिच्‍या संमतीचे उल्लंघन करणे वाईट आहे; परंतु सरकार त्‍यास फौजदारी गुन्‍हा मानणार नाही.

कल्याण येथे रस्त्यावर मुसलमानांनी ‘फ्री पॅलेस्टाईन’ असे लिहिले !

उद्या हिंदूंनी ‘इस्रायल झिंदाबाद’चे फलक झळकावले, तर या पॅलेस्टाईन समर्थकांकडून त्यांची काय अवस्था केली जाईल, हे सांगण्याची आवश्यकता आहे का ?

UKPNP  On Pakistani Kashmiris : पाकिस्तानमध्ये काश्मिरींना वेचून ठार मारले जाते ! 

वर्ष २०२३ पासून आतापर्यंत पाकिस्तानच्या विविध भागांत १२ हून अधिक  काश्मिरींनी त्यांचा जीव गमावला आहे.

Online Ramleela from Ayodhya : देश-विदेशांतील ४१ कोटी लोकांनी ऑनलाईन पाहिली अभिनेत्‍यांचा सहभाग असणारी अयोध्‍येतील रामलीला !

एखाद्या राजकारण्‍याचे चरित्र पहाण्‍यासाठी जनता कधी इतकी आतुर असते का ? असा एकतरी राजकारणी या देशात आहे का ?

Zakir Naik : कुख्‍यात झाकीर नाईक याने पाकच्‍या विमान वाहतूक अस्‍थापनावर टीका करत भारताचे केले कौतुक !

मी पाकिस्‍तानात सरकारी पाहुणा म्‍हणून आलो असतांनाही ‘पी.आय.ए.’ने माझ्‍या सामानाचे पैसे वसूल केले. भारतात माझ्‍या सामानाचे शुल्‍क माफ केले असते.

Pune Omkareshwar Temple Theft : पुणे येथील पेशवेकालीन  ओंकारेश्‍वर मंदिरातील दानपेटी फोडून पैशांची चोरी !

ही स्‍थिती पोलिसांना लज्‍जास्‍पद आहे ! मंदिरातील चोर्‍या थांबवण्‍यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, हीच भाविकांची अपेक्षा !

Bangladesh Durga Puja : बांगलादेशात कट्टरतावाद्यांच्‍या भयामुळे यंदा दुर्गापूजा मंडपांची संख्‍या १ सहस्राने अल्‍प !

बांगलादेशातील हिंदूंसाठी काहीच न करता हातावर हात ठेवून बसणार्‍या आणि भारतात सध्‍या भारत-बांगलादेश क्रिकेट सामने होऊ देणार्‍या, पहाणार्‍या भारतातील हिंदूंसाठी ही स्‍थिती लांच्‍छनास्‍पद !

Sabarimala Prasad Row : शबरीमला मंदिराचा ‘अरवण प्रसाद’ दीर्घकाळ साठवणूक झाल्याने त्याचे खतामध्ये रूपांतर करणार !

आधी हा प्रसाद जंगलात फेकून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता; मात्र तो जंगलात फेकण्याऐवजी वैज्ञानिक पद्धतीने त्यावर प्रक्रिया करून त्याचे खतामध्ये रूपांतर करणे योग्य ठरेल, असा अंतिम निर्णय घेण्यात आला.

Vadodara Girl Gang Rape Case : वडोदरा (गुजरात) येथे सामूहिक बलात्‍कार करणारे मुन्‍ना, आफताब आणि शाहरूख यांना अटक !

अल्‍पवयीन मुलगी मित्राशी बोलत असतांना त्‍यांच्‍यावर आक्रमण करून केला बलात्‍कार !