प्रेमळ आणि उतारवयातही अध्यात्मप्रसाराची सेवा तळमळीने करणारे देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) शेखर इचलकरंजीकर (वय ७८ वर्षे) !

‘शेखर इचलकरंजीकरकाका स्वतःहून साधकांची विचारपूस करायचे. ते साधकांना स्वभावदोष-निर्मूलनासाठी स्वयंसूचना बनवून द्यायचे. काही साधकांच्या आर्थिक अडचणींमुळे त्यांना सेवा करण्यास मर्यादा येत असत. काका अशा साधकांना सेवेत साहाय्य करायचे.

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) येथे नवरात्रीमध्ये झालेल्या ‘दशमहाविद्या’ यागाचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्षेपण पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती

प्रवासात गाडीत बसून संगणकावर कार्यक्रम पहातांना ‘इंटरनेट’ बंद पडले ; मात्र इंटरनेट पुन्हा आरंभ होऊन कार्यक्रम पूर्ववत दिसू लागले’, यातून बुद्धीच्या स्तरावर हे अशक्य असूनही गुरुकृपेने ते शक्य होऊ शकते ही सिद्ध झाले.

जन्मोत्सवाच्या दिव्य सोहळ्याचा सूक्ष्मातून लाभ करून देणारे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव !

जन्मोत्सवाच्या दिव्य सोहळ्याचा कुठेही न जाता, अगदी आहे त्या ठिकाणी लाभ करून देणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘छिन्नमस्ता यागा’चे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘२०.१०.२०२३ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘छिन्नमस्ता यागा’चे आयोजन करण्यात आले होते. या यागाचे देवाने माझ्याकडून करून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

रामनाथी आश्रमात दशमहाविद्या याग होत असतांना साधकाला आश्रम आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

‘वर्ष २०२३ मधील नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात दशमहाविद्या याग झाले. त्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.