भगव्या ध्वजाला हानी करणार्या दोघा मुसलमानांवर गुन्हा नोंद !
अशांना तात्काळ अटक करून त्यांना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा झाली पाहिजे !
अशांना तात्काळ अटक करून त्यांना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा झाली पाहिजे !
गणेशोत्सवाचे आकर्षण असल्याने गणेशमूर्ती पहाण्यासाठी बाहेरून पुण्यात येणार्यांची संख्या अधिक असते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत प्रवाशांनी मेट्रो प्रवासाला प्राधान्य दिले.
‘पेशवा युवा मंचा’च्या वतीने हिंदवी साम्राज्य विस्तारक श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची ३२३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
चीनच्या गुइझोऊ प्रांताच्या राज्यपाल असलेल्या ५२ वर्षीय झोंग यांग यांना १३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच १ लाख ४० सहस्र डॉलरचा (८३ लाख ४७ सहस्र रुपयांचा) दंडही ठोठावण्यात आला आहे.
कर्नाटक पोलिसांनी यापूर्वी प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना बागलकोट जिल्ह्यात येण्यास घातलेली बंदी आणि आता केरेहळ्ळी यांना केलेली अटक, यावरून काँग्रेस सरकार मोगलांप्रमाणे कारभार करत असल्याचे लक्षात येते ! काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना हे लज्जास्पद !
भक्त ग्रहण करत असलेल्या मंदिराच्या प्रसादात गोमांसाची चरबी आढळणे हे किळस येण्यापलीकडचे आहे. त्यामुळे मंदिरांची देखभाल सरकारी प्रशासनाने नव्हे, तर भक्तांनी केली पाहिजे. जिथे भक्ती नाही, तिथे पावित्र्य राखले जात नाही.
तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडवांमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर झाल्याचे आढळून अल्यानंतर कर्नाटकाच्या धर्मादाय विभागाने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये नंदिनी तुपाचा वापर अनिवार्य करण्याचा आदेश दिला आहे.
घटस्फोटासाठी न्यायालयात गेलेल्या दांपत्याला कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपिठाने गविसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मध्यस्थीने समस्या सोडवून एकत्र जीवन जगण्याचा सल्ला दिला.
५ सप्टेंबरला येथील अवैध संजौली मशिदीच्या विरोधात हिंदूंनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. त्या वेळी सरकारने काही हिंदूंना एकत्रित करून एक कथित आंदोलन केल्याचे षड्यंत्र रचले होते. प्रत्यक्षात आमच्या आंदोलनात ५ सहस्र ते ६ सहस्र हिंदू सहभागी झाले. त्यामुळे या सरकारी आंदोलनाचा फज्जा उडाला.
फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा चित्रपट लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे.