पुणे – येथील गणेशोत्सवाचे आकर्षण असल्याने गणेशमूर्ती पहाण्यासाठी बाहेरून पुण्यात येणार्यांची संख्या अधिक असते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत प्रवाशांनी मेट्रो प्रवासाला प्राधान्य दिले. १० दिवसांत २० लाख ४४ सहस्र ३४२ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. प्रवाशांच्या सोयीसाठी रात्रीच्या वेळी मेट्रोने प्रारंभी रात्री बारापर्यंत आणि नंतर मध्यरात्री दोनपर्यंत मेट्रो सेवा चालू ठेवली होती. अनंत चतुर्दशीच्या दिवशी साडेतीन लाख प्रवाशांनी एका दिवसात मेट्रो प्रवास केला.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > गणेशोत्सवकाळात २० लाखांहून अधिक प्रवाशांकडून मेट्रो प्रवास !
गणेशोत्सवकाळात २० लाखांहून अधिक प्रवाशांकडून मेट्रो प्रवास !
नूतन लेख
- पुणे येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये ३०० भ्रमणभाष चोरीला !
- ईदसाठीही ध्वनीक्षेपक वापरणे हानीकारक ! – मुंबई उच्च न्यायालय
- कोची (केरळ) येथे गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवचनांच्या माध्यमातून झाला प्रसार !
- Narendra Modi : काँग्रेसकडून हिंदूंची श्रद्धा आणि संस्कृती यांचा वारंवार अपमान ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
- Discrimination Against Hindus Ravikumar : नागमंगलमध्ये हिंदूंना एक न्याय, तर मुसलमानांना दुसरा न्याय ! – आमदार रविकुमार
- Nagmangal Rioters From Bangladesh : नागमंगल (कर्नाटक) येथील दंगलीत घुसखोर बांगलादेशी मुसलमानांचा हात !