मध्यप्रदेश सरकारकडून श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीवर आधारित विशेष चित्रफितीची निर्मिती

मध्यप्रदेश सरकारने बाजीराव यांनी चिरविश्रांती घेतली त्या मध्यप्रदेशातील रावेरखेडी या नर्मदातिरी असणार्‍या गावात त्यांचे १०० कोटी रुपयांचे स्मारक उभारण्यास प्रारंभ केला असून त्यातील २७ कोटी रुपयांच्या कामाला प्रारंभ झाला आहे.

रावेरखेडी येथील थोरले बाजीराव पेशवे यांच्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धारासाठी योजनेची आखणी !

इतिहासाने अजेय योद्धा म्हणून गौरवलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे रावेरखेडी (मध्यप्रदेश) येथील समाधी स्थळाच्या जीर्णोद्धार आणि विकास यांसाठी १०० कोटी रुपयांची योजना आखली आहे.

ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुण्यात श्रीमंत बाजीराव पेशवे यांची ३२१ वी जयंती साजरी !

पुण्यात लाल महाल ते शनिवारवाडा अशी मिरवणूक ब्राह्मण महासंघाच्या वतीने काढण्यात आली होती. या मिरवणुकीत घोड्यावर बसलेल्या बाल कलाकारांसह, पारंपरिक आणि पेशवेकालीन वेशभूषेत अनेकजण सहभागी झाले होते.

अभिनेते रणवीर सिंह यांच्याकडून ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाच्या रंगमंचावर भूत दिसल्याचा दावा !

याविषयी अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना काय म्हणायचे आहे ? आता ‘विज्ञानवादी’ कुणाला म्हणायचे  ? या घटनेला ‘अंधश्रद्धा’ ठरवून मोकळे होणार्‍यांना कि या सूक्ष्म शक्तींविषयी संशोधन करून त्यामागील सत्य जाणून घेणार्‍यांना ? हे जनतेला ठाऊक आहे.